AI शिका, व्यवसाय आणि करिअर पुढे न्या
UdyogVikas AI Academy — ChatGPT, Claude, Gemini, AI images, video, voice आणि automation. घरबसल्या live online वर्ग, recording आणि WhatsApp support सह, अगदी सुरुवातीपासून मराठीत.
QR-verified certificate
AI Academy ची वैशिष्ट्ये
UdyogVikas Skills Council ची AI Academy
UdyogVikas Skills Council ही Thane येथील DPIIT-recognised, Section 8 not-for-profit कौशल्य विकास संस्था आहे. विद्यार्थी, उद्योजक आणि Training Partners साठी आम्ही course-to-certificate प्रणाली चालवतो.
AI Academy चं काम सोपं आहे: महाराष्ट्रातील प्रत्येक उद्योजक, विद्यार्थी आणि कर्मचारी AI चा सुरक्षित आणि उपयोगी वापर मराठीत शिकू शकावा.
90 मिनिटांत पाहा: AI तुमचं रोजचं काम कसं सोपं करू शकतो
Live demo: मराठीत post, poster, quotation आणि WhatsApp reply AI ने काही मिनिटांत. शेवटी प्रश्नोत्तरं.
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026 · सायं. 6:00AI Academy कोणासाठी आहे
लघु आणि मध्यम व्यावसायिकदुकानदार, उत्पादक, सेवा देणारे — जाहिरात, ग्राहक आणि office काम AI ने कमी वेळात.
विद्यार्थी आणि नोकरी शोधणारेResume, interview तयारी आणि AI skills — नोकरीसाठी वेगळी ओळख.
शिक्षक आणि TrainersLesson plans, प्रश्नपत्रिका, worksheets आणि presentations झटपट.
Office staff आणि accountantsExcel, reports, email आणि PDF चं काम वेगाने आणि अचूक.
Freelancers आणि नवउद्योजकAI content, design आणि automation सेवा देऊन कमाईचा नवा मार्ग.
महिला उद्योजक आणि गृहउद्योगघरून चालणाऱ्या व्यवसायाची online ओळख आणि विक्री.
AI उद्योजक प्रोग्रॅम — 12 वर्ग
प्रत्येक वर्गात तुम्ही स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा करिअरसाठी प्रत्यक्ष काम तयार करता — फक्त ऐकणं नाही.
चांगला prompt कसा लिहायचा, मराठीत काम करून घेणं, चुकीची उत्तरं ओळखणं.
ChatGPT · Claude · Geminiव्यवसायाची माहिती एका Brand Context File मध्ये — AI तुमच्या भाषेत, तुमच्या ग्राहकांसाठी लिहील.
Projects · Custom GPTs · GemsAds, captions, WhatsApp संदेश, sales page — मराठी आणि इंग्रजीत.
ChatGPT · Claudeबाजारपेठ, स्पर्धक, किंमत, business plan आणि सरकारी योजना शोधणं.
Deep Research · PerplexityExcel formulas, reports, quotations, email, PDF मधून माहिती.
Sheets · Gmail · ClaudePosters, product photos, infographics, सण-उत्सवाचे posts.
ChatGPT Images · Gemini · Canvaमराठी voiceover आणि 10 मिनिटांत presentation.
ElevenLabs · GammaProduct promo, reels, AI avatar video, subtitles.
Canva · CapCut · HeyGen30 दिवसांचा content calendar, hooks, scheduling.
Meta Business SuiteWhatsApp auto-reply, Google Forms → Sheets, सोपा chatbot.
WhatsApp Business · Zapier/MakeCopyright, ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवणं, deepfake आणि fraud ओळखणं.
स्वतःचा व्यवसाय वाढवा किंवा AI freelancing / digital agency सुरू करा.
Portfolio · पहिला ग्राहकप्रोग्रॅम संपल्यावर तुमच्याकडे काय असेल
शिकलेलं लगेच वापरता येईल असं तयार काम.
तुमच्या गरजेनुसार course निवडा
सर्व courses online — weekend live वर्ग किंवा recording + live Q&A.
कसं सुरू करायचं
UdyogVikas Skills Council चं QR-verified certificate
- 75% वर्ग (live किंवा recording) पूर्ण
- Assignments आणि final project सादर
- Online परीक्षेत 100 पैकी 50+ गुण (75%+ = Distinction)
- QR scan केल्यावर udyogvikas.com वर certificate खरं असल्याची खात्री
AI उद्योजक प्रोग्रॅम (AI Entrepreneur Programme)
conducted by UdyogVikas AI Academy, with Grade A.
SKILLS
COUNCIL
.webp)

 (1).webp)

.webp)
.webp)

 (1) (1) (1).webp)
 (1) (1) 11(1).webp)