घरबसल्या live online classes मधून जपानी भाषा शिका – zero पासून JLPT N4 पर्यंत. JLPT / JFT-Basic परीक्षा आणि Japan मधील नोकरीसाठी पूर्ण तयारी.
Free demo: 22 आणि 29 November. फॉर्म भरा – आमचे counsellor call करतील.
आठवड्यातून 5 दिवस, रोज 1.5 तास live class + self-study. Batch size 15–25.
प्रत्येक आठवड्यात काय शिकणार ते खाली दिले आहे. प्रत्येक आठवडा 30 मिनिटांच्या test ने संपतो.
Book: Minna no Nihongo Shokyu I (lessons 1–25) + Japan Foundation Irodori A1 for workplace speaking.
Book: Minna no Nihongo Shokyu II (lessons 26–50) + Irodori A2. Weeks 17–20: workplace Japanese for logistics, caregiving and manufacturing jobs.
60% गुण आणि 70% हजेरी असल्यास प्रत्येक level चे UdyogVikas Skills Council certificate (QR verification सह).
| Part | When | Weight |
|---|---|---|
| Weekly tests (vocabulary, kanji, grammar) | Every week | 20% |
| Mid-level tests | N5: week 8 · N4: weeks 5, 10 | 20% |
| Speaking test (self-introduction, role play) | Last week | 20% |
| Final written exam (JLPT pattern) | Last week | 40% |
परीक्षा अधिकृत संस्था घेतात; नोंदणीसाठी आम्ही मदत करतो.
Japan मध्ये Specified Skilled Worker (SSW) नोकरीसाठी JLPT N4 किंवा JFT-Basic A2 + त्या क्षेत्राची skill test लागते.
Japan 2027 पासून Logistics Warehousing हे नवीन SSW क्षेत्र सुरू करत आहे; भाषेसाठी JLPT N4 आवश्यक. UdyogVikas च्या LSC logistics विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी.
अनेक SSW क्षेत्रांमध्ये N4 स्तरावरील जपानी लागते. Course च्या शेवटच्या आठवड्यांत कामाच्या ठिकाणची जपानी आणि interview तयारी.
UdyogVikas भाषा प्रशिक्षण, परीक्षा तयारी आणि interview coaching देते. Japan मधील नोकरी व visa प्रक्रिया licensed recruiting agency / partner मार्फतच होते. Course मध्ये नोकरीची हमी नाही.
तुमच्या वेळेनुसार batch निवडा. प्रत्येक class record होतो.
Free demo class – 22 आणि 29 November
हो. Level 1 (N5) अगदी Hiragana पासून सुरू होतो.
प्रत्येक class record होतो आणि त्याच दिवशी batch WhatsApp group मध्ये दिला जातो.
Minna no Nihongo Shokyu I आणि II (विद्यार्थ्यांनी विकत घ्यायची). Notes, kanji sheets आणि tests आम्ही देतो.
प्रत्येक level पूर्ण केल्यावर (60% गुण आणि 70% हजेरी) UdyogVikas Skills Council चे certificate. JLPT / JFT-Basic परीक्षा अधिकृत संस्था घेतात; त्यांची नोंदणी करण्यास आम्ही मदत करतो.
हो. N5 + N4 package ची fee 3 हप्त्यांमध्ये भरता येते.
नाही. आम्ही भाषा, परीक्षा आणि interview ची पूर्ण तयारी करून घेतो; नोकरी employer च्या निवडीवर आणि visa नियमांवर अवलंबून असते.