Two separate live online courses with trainer Janhvi Ahirrao — Numerology Expert and Astro-Vastu Consultant with 20 years of experience. Learn the method step by step, practise on real cases and earn a certificate of completion.20 वर्षांचा अनुभव असलेल्या Numerology Expert आणि Astro-Vastu Consultant जाह्नवी अहिरराव यांच्यासोबत दोन स्वतंत्र live online courses. पद्धत टप्प्याटप्प्याने शिका, खऱ्या उदाहरणांवर सराव करा आणि certificate of completion मिळवा.
Free demo: मोफत demo: date announced soonतारीख लवकरच जाहीर. Fill in the form and our counsellor will call you.फॉर्म भरा, आमचे counsellor तुम्हाला call करतील.
Each course runs live online for 6 weeks, 2 hours a day (30 classes, 60 hours).प्रत्येक course 6 आठवडे, रोज 2 तास live online (30 classes, 60 तास).
Read the numbers in a date of birth and a name, and guide people on career, relationships, names and everyday numbers.जन्मतारीख आणि नावातील अंक वाचून करिअर, नाती, नावे आणि रोजच्या अंकांबाबत मार्गदर्शन करायला शिका.
Learn breathing, meditation, chakra balancing and simple healing techniques for yourself and others, with clear ethics and limits.स्वतःसाठी आणि इतरांसाठी श्वसन, ध्यान, चक्र संतुलन आणि साधी healing तंत्रे शिका — स्पष्ट नैतिकता आणि मर्यादांसह.
These courses are for guidance and personal development. Spiritual Healing is not a substitute for medical treatment — for any health problem, please consult a qualified doctor.हे courses मार्गदर्शन आणि वैयक्तिक विकासासाठी आहेत. Spiritual Healing हे वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही — आरोग्याच्या कोणत्याही तक्रारीसाठी पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Numerology Expert | Astro-Vastu Consultant | Motivational Speaker
Janhvi is an experienced guide in numerology, astrology and Vastu consultancy. For the last 20 years she has guided individuals, entrepreneurs, business owners and corporate professionals.जाह्नवी या Numerology, Astrology आणि Vastu Consultancy क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्या व्यक्ती, उद्योजक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांना मार्गदर्शन करत आहेत.
Janhvi Ahirrao teaches numerology and Astro-Vastu in a simple, practical way. She teaches both courses live herself, and every class includes real examples, practice and personal guidance.जाह्नवी अहिरराव Numerology आणि Astro-Vastu विषयांचे प्रशिक्षण सोप्या व प्रात्यक्षिक पद्धतीने देतात. दोन्ही Courses त्या स्वतः Live शिकवतात. प्रत्येक Class मध्ये प्रत्यक्ष उदाहरणे, सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते.
Learn • Practise • Understand • Transform
Beyond theory, learners are guided on how to use numerology and Astro-Vastu in real life.विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनात Numerology आणि Astro-Vastu चा उपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शन केले जाते.
Open a week to see the topics, the practice task and what you will be able to do.विषय, सराव आणि तुम्ही काय करू शकाल हे पाहण्यासाठी आठवडा उघडा.
Goal:ध्येय: Prepare a complete numerology reading from a date of birth and a name, and guide a client honestly and clearly.जन्मतारीख आणि नावावरून संपूर्ण numerology विश्लेषण तयार करणे आणि client ला प्रामाणिकपणे, स्पष्टपणे मार्गदर्शन करणे.
Practice:सराव: Read the numbers of five well-known peopleपाच प्रसिद्ध व्यक्तींचे अंक वाचणे
You can:तुम्ही हे करू शकाल: Explain what each number 1–9 stands forप्रत्येक अंक (1–9) काय दर्शवतो ते सांगता येईल
Practice:सराव: Prepare a date-of-birth profile for yourself and two family membersस्वतःचे आणि घरातील दोघांचे जन्मतारीख विश्लेषण
You can:तुम्ही हे करू शकाल: Work out and explain core numbers from any date of birthकोणत्याही जन्मतारखेवरून मुख्य अंक काढून समजावता येतील
Practice:सराव: Grid reading of 10 sample dates of birth10 नमुना जन्मतारखांचे grid वाचन
You can:तुम्ही हे करू शकाल: Read a Lo Shu grid and explain it in simple wordsLo Shu grid वाचून सोप्या शब्दांत समजावता येईल
Practice:सराव: Analyse 5 personal names and 3 business names5 व्यक्तींची आणि 3 व्यवसायांची नावे तपासणे
You can:तुम्ही हे करू शकाल: Calculate a name number and suggest a balanced spellingनामांक काढून योग्य spelling सुचवता येईल
Practice:सराव: Mobile-number and compatibility case studiesमोबाइल नंबर आणि जुळणीचे case studies
You can:तुम्ही हे करू शकाल: Give practical guidance on everyday numbers and compatibilityरोजचे अंक आणि जुळणीवर व्यावहारिक मार्गदर्शन देता येईल
Practice:सराव: Live consultation role-play and two full client reportsConsultation role-play आणि दोन संपूर्ण client reports
You can:तुम्ही हे करू शकाल: Prepare a full report and hold a guided consultationसंपूर्ण report तयार करून consultation घेता येईल
Goal:ध्येय: Build a steady personal practice and give simple, structured, ethical healing sessions to others.स्वतःचा नियमित सराव तयार करणे आणि इतरांसाठी साधी, नियोजित, नैतिक healing सत्रे घेणे.
Practice:सराव: Start a daily 15-minute grounding routine and practice journalरोज 15 मिनिटांचा grounding सराव आणि सराव वही सुरू करणे
You can:तुम्ही हे करू शकाल: Explain the basics of energy healing and its limitsEnergy healing चा पाया आणि मर्यादा समजावता येतील
Practice:सराव: Lead a 10-minute guided breathing session for your batchBatch साठी 10 मिनिटांचे श्वसन सत्र घेणे
You can:तुम्ही हे करू शकाल: Practise and guide simple breathing and meditationसाधे श्वसन आणि ध्यान स्वतः करता आणि इतरांना शिकवता येईल
Practice:सराव: Chakra meditation series and personal chakra journalचक्र ध्यान मालिका आणि वैयक्तिक चक्र वही
You can:तुम्ही हे करू शकाल: Describe each chakra and guide a chakra-balancing meditationप्रत्येक चक्र समजावून चक्र-संतुलन ध्यान घेता येईल
Practice:सराव: Practice sessions in pairs under trainer guidanceTrainer च्या मार्गदर्शनाखाली जोडीने सराव सत्रे
You can:तुम्ही हे करू शकाल: Give a simple, structured healing sessionसाधे, नियोजित healing सत्र घेता येईल
Practice:सराव: 21-day wellbeing plan for yourselfस्वतःसाठी 21 दिवसांची wellbeing योजना
You can:तुम्ही हे करू शकाल: Use simple tools to manage everyday stressरोजचा ताण हाताळण्यासाठी साधी साधने वापरता येतील
Practice:सराव: Supervised practice session and practice-journal reviewदेखरेखीखाली सराव सत्र आणि सराव वहीचा आढावा
You can:तुम्ही हे करू शकाल: Conduct a complete, ethical session with a clientClient सोबत संपूर्ण, नैतिक सत्र घेता येईल
First batch: पहिली batch: Coming soonलवकरच · Monday to Fridayसोमवार ते शुक्रवार, 2 hours a dayरोज 2 तास
No. Both courses start from the basics. Basic arithmetic is enough for numerology.नाही. दोन्ही courses अगदी पायापासून सुरू होतात. Numerology साठी साधे गणित पुरेसे आहे.
Yes. Each course is ₹13,000. Choose "Both courses" in the form and our counsellor will plan the batches with you.हो. प्रत्येक course ची फी ₹13,000. फॉर्ममध्ये "Both courses" निवडा, counsellor तुमच्यासोबत batch चे नियोजन करतील.
A UdyogVikas Skills Council Certificate of Completion for each course, after you finish the classes and the final assessment.Classes आणि अंतिम मूल्यमापन पूर्ण केल्यावर प्रत्येक course चे UdyogVikas Skills Council Certificate of Completion.
The last week of each course covers reports, consultations, ethics and setting up a practice. How far you go depends on your own practice after the course.प्रत्येक course च्या शेवटच्या आठवड्यात reports, consultation, नैतिकता आणि व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन आहे. पुढील यश तुमच्या स्वतःच्या सरावावर अवलंबून असते.
No — we do not make medical claims. Healing practices can support relaxation and wellbeing, but they are not a substitute for a doctor. For any health problem, consult a qualified doctor.नाही — आम्ही कोणतेही वैद्यकीय दावे करत नाही. Healing सरावाने मन शांत होण्यास आणि wellbeing ला मदत होऊ शकते, पण ते डॉक्टरांना पर्याय नाही. आरोग्याच्या तक्रारीसाठी पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.