विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत नोकरी व रोजगाराचीही सुवर्णसंधी

सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर (Career Mantra) वाढत आहे. अशा परिस्थितीत नोकरीसाठी किती झगडावे लागते हे आपण पाहत आहोत. लोकांना नोकऱ्या शोधण्यात अडचणी येत आहेत. विशेषत: पदवीधर झालेल्या तरुणांना आजकाल नवीन नोकरी मिळणे फार कठीण जात आहे, कोरोनानंतर ही अडचण खूप वाढली आहे. आजच्या जगात फक्त पदवी मिळवणे पुरेसे नाही. आजच्या काळात कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे […]

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत नोकरी व रोजगाराचीही सुवर्णसंधी Read More »